General Information / सामान्य माहिती
Choose Your Permit Duration / आपला परवाना कालावधी निवडा
I am 25+ years old and I've address proof of Maharashtra and I'm not from Wardha and Gadchiroli District. मी २५+ वर्षांचा आहे आणि माझ्याकडे महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा आहे आणि मी वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील नाही.
*
By submitting this form I (The Applicant) am agreeing to all Terms & Conditions of this website. I also understand that This website is Owned & Operated by a Private Consultancy Organization named "Shlok Consultancy Services" and it is not associated with Maharashtra State Excise Department or Govt. of Maharashtra in any way. I am ready to pay additional fees for getting my Permit to consume liquor through "Shlok Consultancy Services" and I am authorizing "Shlok Consultancy Services" to apply for Permit to consume liquor in Maharastra on my behalf. I am also allowing "Shlok Consultancy Services" to call me for mobile number verification and use and process data & documents submitted by me for the same purpose.
हा फॉर्म भरुन देउन मी (अर्जदार) या वेबसाइटच्या सर्व नियम व शर्तींशी सहमत आहे. मला हे देखील समजले आहे की ही वेबसाइट "श्लोक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" नावाच्या एका खाजगी सल्लागार संस्थेच्या द्वारे चालवीली जाते व त्यांच्या मालकीची आहे आणि ती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा महाराष्ट्र सरकारशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. "श्लोक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" च्या माध्यमातून माझा परमिट मिळविण्यासाठी अतिरिक्त फी देण्यास मी तयार आहे आणि माझ्या वतीने महाराष्ट्रामध्ये मद्य पिण्यासाठी परमिट अर्ज करण्यासाठी मी "श्लोक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" ला अधिकृत करतो आहे.मी "श्लोक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" ला माझ्या मोबाईल नंबर पडताळणीसाठी मला कॉल करण्याची आणि परमिट अर्ज करण्यासाठी माझ्याद्वारे सबमिट केलेला डेटा आणि दस्तऐवज वापरण्याची आणि प्रक्रिया करण्याचीही परवानगी देत आहे.